चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा ठरला बादशाह;केली मुबंई इंडियनस ची बरोबरी.

अलाहाबाद  :-

चेन्नई ठरला सुपरकिंग्ज

पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स ने १७१ रन्सचे टार्गेट दिले पण आव्हान खडतर असले तरी कूल महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील शेवटच्य दोन चेंडूत दोन बाऊडरी मारून रवींद्र जडेजाने आपल्या संघाला विजय मिळवून दिला व गुजरात टायटन्स च्या घशातील घास हिरावून घेतला.

शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्यावर जल्लोष करताना रविंद्र जडेजा.

काॅनवे,ऋतुराज गायकवाड, शिवम दूबे,अजिंक्य रहाणे,अंबाती रायडू व रवींद्र जडेजा यांच्या सांघिक कामगिरीने चेन्नई सुपरकिंग्ज संघाला विजय मिळवून दिला.

Janmat News
Author: Janmat News

Read More