अलाहाबाद :-

पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स ने १७१ रन्सचे टार्गेट दिले पण आव्हान खडतर असले तरी कूल महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील शेवटच्य दोन चेंडूत दोन बाऊडरी मारून रवींद्र जडेजाने आपल्या संघाला विजय मिळवून दिला व गुजरात टायटन्स च्या घशातील घास हिरावून घेतला.

काॅनवे,ऋतुराज गायकवाड, शिवम दूबे,अजिंक्य रहाणे,अंबाती रायडू व रवींद्र जडेजा यांच्या सांघिक कामगिरीने चेन्नई सुपरकिंग्ज संघाला विजय मिळवून दिला.
Author: Janmat News
Post Views: 59






