
चाफळ प्रतिनिधी :- पाटण तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीराम मंदिर चाफळ समोरील बाजूस रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम भरत साळुंखे यांच्या पाठपुरावा व मा. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्ताच्या कामाचा शुभारंभ आज दिनांक २६/५/२०२३ रोजी श्री राम मंदिर ते कमान चाफळ येथील रोडचे काम सुरू झाले.यामुळे समाजातून समाधान व्यक्त होत आहे या प्रसंगी चाफळ भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Author: Janmat News
Post Views: 29






