प्रशांत दामले नाट्य परिषदेत निवड.

मुंबई  :- नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय.

नाट्य मंडळाच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या पॅनेलचा १९ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.खर तर ही निवडणूक मा.शिंदे विरूद्ध मा.पवार साहेब अशी निवडणूक होती या निवडणुकीत मा. शिंदे यांनी प्रशांत दामले यांच्या पॅनेलला पाठींबा दिला होता.

Janmat News
Author: Janmat News

Read More