Janmat News

कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल, विमानतळचा दहावीचा निकाल 100 टक्के. पन्नास टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यी विशेष प्राविण्य श्रेणीत.

कराड :- कराड तालुक्यातील नावारूपास आलेली विजयानंद चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल, विमानतळ शाळेचा निकाल 100% लागला आहे. शाळेच्या परिसरात असणाऱ्या वाड्या-वस्त्या मधिल विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत.

उज्वल यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी.

इयत्ता दहावी मध्ये यश संपादन करून शाळेचे, आपल्या गावाचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले. तसेच शिक्षकांच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गायकवाड सर, गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Janmat News
Author: Janmat News