पूणे :- प्रियकराची प्रेयसीने केली हत्या, वाघोली परिसरात एका भाड्याच्य फ्लॅट मध्ये मागील काही महीने दोघे रहात होते,दोघांमध्ये प्रेमसंबंध होते मात्र प्रेयसीने त्याच्या शरीरावर अत्यंत क्रूरपणे वार करून त्याची हत्या केली.या झटापटीत प्रेयसीने जखमी झाली आहे.प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
Author: Janmat News





