चेन्नई: विजेत्य संघाचे फायनलचे तिकिट होणार फिक्स
आयपीएलच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश करण्याच्या निर्धाराने गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज आज, मंगळवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. यावेळी, घरच्या मैदानाचा चेन्नईला फायदा होईल. मात्र, गुजरात संघाचा धडाका पाहता त्यांना सर्वोत्तम खेळच करावा लागेल.

विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघ शुक्रवारी दुसऱ्या क्वालीफायर लढतीमध्ये एलिमिनिटेर लढतीतील विजेत्या संघाविरुद्ध खेळेल. गिल, राशीद, हार्दिक यांच्यावर गुजरातची मदार असून, चेन्नईसाठी ऋतुराज, कॉन्वे जडेजासह धोनीचे नेतृत्व महत्त्वाचे ठरेल.
Author: Janmat News





