02 एप्रिल मुंबई : कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांना आज पोलिसांनी अटक केली. या दोघांवरही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. हे दोघे दोन वर्षांपासून भूमिगत होते. आज अचानक ते विधानभवन परिसरात सत्याग्रह करण्यासाठी आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी या कलावंतांसोबत भारीप नेते प्रकाश आंबेडकर, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो हेसुध्दा होते. आपल्या कलाकृतींतून या दोघांनी समाजात असंतोष पसरवला, असाही आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. कबीर कला मंचची पार्श्वभूमी – कबीर मंचने पथ नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून दलितांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला- कबीर कला मंच आपल्या कलाकृतींतून समाजात असंतोष पसरवतो असा पोलिसांचा आरोप- कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचे नक्षलवादी गटाशी संबंध असल्याचा पोलिसांनी आरोप केलाय- याआधी कबीर कला मंचच्या दीपक डेंगळे आणि सिद्धार्थ भोसले या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती- त्यांना पाठिंबा देण्यासाठी आनंद पटवर्धन यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत कबीर कला मंच बचाव समिती स्थापन केली- कबीर कला मंच बचाव समितीमध्ये मेधा पाटकर, भाई वैद्य, आनंदराज आंबेडकर, प्रकाश रेड्डी, रत्ना पाठक शाह, तिस्ता सेटलवाड, विलास वाघ तुमच्या शहरातून (मुंबई) मुंबईकरांनो, तुमचा पाळीव कुत्रा पाळण्यास होतेय अडचण? या कार्यक्रमाबद्दल नक्की जाणून घ्या, Video ‘राज्यात लवकरच मोठा भूकंप; राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार’, राणेंच्या वक्तव्यानं खळबळ ‘सरदार बॅगा भरून तयार पण’…, सामनातून पुन्हा राष्ट्रवादीच्या फुटीचे संकेत, अजितदादा, राऊतांमध्ये पुन्हा जुंपणार? LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बंगळुरूमध्ये जंगी स्वागत ठरलं! नितीश कुमार बांधणार विरोधकांची मोट; येत्या चार दिवसांत ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक Dombivali News: पखवाजच्या तालावर भजनाचा सूर, डोंबिवलीकरांची 30 वर्षांपासून अखंड सेवा, Video बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना ठाणे पोलिसांची नोटीस, तक्रारीनंतर एक्शन ‘ते’ आता ठाकरे आडनाव देखील लावतील; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल बापरे! तब्बल 377 वेळा अंगावरून नेली दुचाकी, बँकेत काम करणाऱ्या शिपायाचा वर्ल्ड रेकॉर्ड, VIDEO मोठी खूशखबर! भारताच्या न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनमध्ये बंपर भरतीची घोषणा; सॅलरी बघून विश्वास बसणार नाही ‘शिवसेनेने मला मोठी ऑफर..’ गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या महिलेचा आरोप मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. Source link






